बोलूं ऐसे बोले lyrics

बोलूं ऐसे बोले lyrics



बोलूं ऐसे बोले जेणे बोलें विठ्ठल डोले ॥१॥

प्रेम सर्वांगाचे ठायीं वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥ 

नाचूं कीर्तनाचे रंगीं ज्ञानदीप लावू जगीं ॥३॥

परेहुनि परतें घर तेथें राहूं निरंतर ॥४॥

सर्वसत्ता आली हातां नामयाचा खेचर दाता ॥५॥

टिप्पण्या