पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं lyrics

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं lyrics:




पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे ॥१॥ 

त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥

सकळ संतांचा मुकुटमणी देखा पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥

चोखा ह्मणे तेथें सुखाची मिराशी। भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥

टिप्पण्या