या पंढरीचे सुख lyrics

या पंढरीचे सुख lyrics



या पंढरीचे सुख पाहतां डोळां उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥

ह्मणोनियां मन वेधलें चरणीं आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥

जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं करी वोवाळणी शरीराची ॥३॥

टिप्पण्या